Thipkyanchi Rangoli Upcoming Twist | अप्पूची वटपौर्णिमा झाली Special | Star Pravah
2022-06-17 5
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पूच्या पायाला दुखापत झाल्याने शशांक अप्पूला उचलून घेऊन वडाभोवती फेऱ्या मारतो. काय घडणार आगामी भागात पाहूया त्याची झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale